We're performing server updates until 1 November. Learn more.

This page has not been fully proofread.

fe
 
मेघदूताचें समवृत्त
 
यो वृंदानि त्वरयति पथि आम्यतां प्रोषितानां ॥
मन्द्रस्निग्धै ध्वनिभिरबलावेणिमोक्षोत्सुकानि ॥ ३६ ॥
 
भाषान्तर.
 
भैर्त्याचा मी जलैद, सुँभगे, मित्र आहें जिवाचा ।
आलों येथें वरुनि हृदयीं आजि संदेश त्याचा ॥
माझा मन्द ध्वनि परिसुनी श्रांतपांथ स्वगेहीं ।
जाया लागे त्वरित अंबलावेणिमोक्षार्थ पाहीं ॥ ४६॥
मूलश्लोक.
 
6
 
इत्याख्याते पवनतनयं मैथिलीवोन्मुखी सा
त्यामुत्कण्ठोच्छ्रसितहदया
 
वीक्ष्य संभाव्य चैवम् ॥
श्रोष्यत्यस्मात्परमवहिता सौम्य सीमन्तिनीनां ।
कान्तोदन्तः सुहृदुपनतः संगमात् किंचिदूनः ॥ ३७ ॥
 
भाषान्तर.
 
पूर्वी जेवीं जर्नकतनया वायुँच्या त्या सुताचें ।
तेवीं कान्ता वचन तव हें गोड ऐकेल साचें ॥
उत्कण्ठेनें बघुनि वरतीं आदरोनीहि तूतें ।
ती बाकीचें परिशिल तुझें वृत्त एकाग्रचित्तें ॥ ४७ ॥
ऐकोनीया कुशल पतिचें तत्सख्याच्या मुखानें ।
चित्तीं वाटे सुखचि वनितांलागि भेटीप्रमाणें ॥
 
१. अर्थात् तुझ्या भर्त्याचा ह्मणजे फ्तीचा. २. मेघ. ३. हे साध्वि.
४. थकलेला प्रवासी. ५. आपल्या बायकोची वेणी खोडावी ह्मणून.
या कविसंप्रदायाचा उल्लेख या उत्तरमेघाच्या २९ व्या श्लोकांत
कवीनें केलेला आहे. निरोपाच्या पहिल्या श्लोकांत कवीनें ही गोष्ट
आणून यक्ष-स्त्रीच्या मनामध्यें मेघाविषयी आदर व
विषयीं धीर उत्पन्न केला आहे. ६. जानकी, सीता. ७. हनुमं -
ताचें. सीता रावणाच्या घरीं प्रतिबंधांत असतां तिच्या शोधा-
करितां रामचंद्रानें हनुमंतास पाठविलें होतें या रामायणीय क-
धेस अनुलक्षून येथें उल्लेख आलेला आहे. आणि तो फारच
समर्पक आहे.
 
पती-