2023-02-21 17:21:20 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
तेव्हां माझें कुशल वदुनी तोषवायास तीस ।
त्या गेहाच्या खिडकिंत घना मध्यरात्रीस बैस ॥ ३३ ॥
मूलश्लोक.
आधिक्षामां विरहशयने संनिषण्णैक पार्श्व ।
प्राचीमूले तनुमिव कलामात्रशेषां हिमांशोः ॥
नीता रात्रिः क्षण इव मया सार्धमिच्छारतै या ।
तामेवोष्णै विरहमहसीम र्यापयन्तीम् ॥ २६ ॥
भाषान्तर.
गेलेली ती सुकुनि अगदीं तीव्रचिन्ताज्वरानें ।
एक्या बाजूवरतिं शयनीं टेकिलें अंग तीनें ॥
आली, मेघा, वदनकमलीं पाण्डुता, दीन झाली ।
प्रौचीमूलीं जणुं शशिकला म्लान होवोनि ठेली ! ॥ ३४ ॥
पूर्वी माझ्यासह विहरुनी दंग होतां सुखांत ।
गेली रात्र क्षणसम तिची आमुच्या मंदिरांत ॥
आतां तीतें युगसम पहा तीच मोठी गमेल ।
मोठ्या दुःखें रडुनि तिज ती काढितां आढळेल ! ॥ ३५ ॥
मूलश्लोक.
पादानिन्दोरमृतशिशिराञ्जालमार्गप्रविष्टान् ।
पूर्वप्रीत्या गतमभिमुखं संनिवृत्तं तथैव ॥
चक्षुः खेदात्सलिलगुरुभिः पक्ष्माभिश्छादयन्तीं ।
साभ्रेऽह्लीव स्थल कमलिनीं न प्रबुद्धां न सुप्ताम् ॥ २७॥
भाषान्तर.
शीतांशूचे किरण खिडक्यांतोनि येतां घरांत ।
पूँर्वप्रेमें करिल सखया त्यावरी दृष्टिपाते ॥
संतापानें फिरविल परी लोचनां, पापण्यांनीं ।
मोठ्या दुःखें धरिल जमल्या अश्रुतें आवरोनी ॥ ३६ ॥
१. पूर्वदिशेच्या मुळाशीं. २. चंद्राची एककलारूप मूर्ति. 3.
चंद्राचे. ४. विरहाच्या पूर्वी असणाच्या प्रेमानें. चंद्रकिरण कामी-
जमाला संताप उत्पन्न करतात हें प्रसिद्ध आहे. ५. नजर फेंकणें.