2023-02-21 17:21:18 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
मेघदूताचें समवृत्त
नानारंगीं बहुत चमके इन्द्रचापाप्रमाणें ।
दृष्टीला तें दुरुनि पडतें, ऐशँया तोरणानं ॥ १६ ॥
त्याच्या बागेमधिं विलसतो बाल मन्दार जाणें ।
पुत्रप्रेमें निशिदिनिं तया पाळिलेसे प्रियेनें ॥
येवोनी तो बहर इतुका वांकतो कीं तयाचे ।
हातीं येती सहज अगदीं गुच्छ नामी फुलांचे ! ॥ १७ ॥
मूलश्लोक.
वापी चास्मिन् मरकतशिलाबद्धसोपानमार्गा।
हैमैश्छन्ना विकचकमलैः स्निग्धवैदूर्यनाः ॥
यस्यास्तांये कृतवसतयो मानसं संनिकृष्टं ।
बाध्यास्यंति व्यपगतशुचस्त्वामपि प्रेक्ष्य हंसाः ॥ १३ ॥
भाषान्तर.
जीलागोनी मरकंतशिलारम्यसोपान साजे ।
ऐशी तेथें कनककमैलीं युक्त वीपी विराजे ॥
वारीमध्यं विहरति तिच्या हर्षुनी ग़जहंस ।
वर्षाकाळींहि न मनिं कधीं आणिती मानसास ॥ १८ ॥
मूलश्लोक.
तस्यास्तीरे रचितशिखरः पेशलैरिन्द्रनीलैः ।
क्रीडाशैलः कनककदलीवेष्टनप्रेक्षणीयः ॥
मद्गेहिन्याः प्रिय इति सखे चेतसा कातरेण ।
प्रेक्ष्योप.तस्फुरिततडितं त्वां तमेव स्मरामि ॥ १४ ॥
१. 'नानारंगी इन्द्रचापाप्रमाणें बहुत चमके ऐशिया तो-
रणानें तें दुरुनि दृष्टीला पडतें' असा अन्वय. २. लहान कल्प-
वृक्ष. ३. ज्या पुष्करणीला. ४. पाचेच्या दगडांच्या सुंदर पाय-
ऱ्या. ५. सुवर्ण कमलांनी, ६. पुष्करणी. जी लांबट किंवा वाटोळी
असून जिला आंत उतरण्याकरितां पायऱ्या असतात व जिचें पाणी
फार खोल नसतें अशा विहिरीला वापी ह्मणतात. ७. मानस सरोवराला.
चर्षाकालीं राजहंस मानस सरोवराकडे जातात अशी प्रसिद्धि आहे.
2