2023-02-21 17:21:18 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
मराठी भाषान्तर-उत्तरमेव.
20
भाषान्तर.
राहे साक्षात् धनपतिसखा भीतिनें या जियत ।
मेघा, नाहीं मंदन बहुधा चाप हातांत घेत ॥
तैत्कार्यातें परि उरकिंतो भामिनींचा विलास ।
भ्रूभंगानें अचुक करुनी ठार कामीजनास ! ॥ १४ ॥
मूलश्लोक-
वासश्चित्रं मधु नयनयो विभ्रमादेशदक्षं ।
पुष्पोद्भेदं सह किलसयै भूषणानां बिकल्पान् ॥
लाक्षारागं चरणकमलन्यासयोग्यं च यस्या-
मेकः सूते सकलमबलामण्डनं कल्पवृक्षः ॥ ११ ॥
भाषान्तर.
पुष्पें ताजीं, विमल बसनें, तांबडेलाल पीले ।
मुँक्तामाला, मधु शिकवि जें लोचनांलागि चाळे ॥
नाना रत्नें, सुबक अळिता, कंकणें कांचनाचीं ।
लेणीं कल्पद्रुम, जिथ, वितो एकटा हीं स्त्रियांचीं ! ॥ १५॥
मूल लोक.
तत्रागारं धनपतिगृहादुत्तरेणास्मदीयं ।
दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्वारुणा तोरणेन ॥
यस्योपान्ते कृतकतनयः कान्तया वर्धितो मे ।
हस्तप्राप्य स्तबकनमितो बालमन्दारवृक्षः ॥ १२ ॥
भाषान्तर.
`तीमीझारीं रुचिर विलसे गेह यक्षेश्वराचें ।
तेथोनीया भवन अमुचें उत्तरेलागि साचें ॥
१. प्रत्यक्ष. २. शंकर. 3. 'या भीतिनें' असा अन्वय ४. ज्या
अलकेंत. ५. मदनाच्या कार्याला. ६. हा शब्द यमकाकरितां अनेक-
वचनीं योजला आहे. ७. मोत्यांच्या माळा. ८. 'जें लोचनांलागि
चाळे शिकवि (तें) मधु ' असा अन्वय. ९. ज्या अलकेंत. १०.
देतो. प्रसवतो. ११. या पदाचा संबंध 'लेणी' या पदाकडे.
१२. त्या अलकेमध्यें.