2023-02-21 17:21:18 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
मराठी भाषान्तर उत्तरमेघ.
मूलश्लोक ( प्रक्षिप्त )
आनंदोत्थं नयनसलिलं यत्र नान्यैर्निमित्तै- ।
नीन्यस्तापः कुसुमशरजादिष्टसंयोगसाध्यात्
लाप्यन्यस्मात्मणयकलहाद्विप्रयोगोपपत्ति- ।
वित्तेशानां नच खलु वयो यौवनादन्यदस्ति ॥ च ॥
॥
भाषान्तर. (ब)
जेथें हर्षाविण न नयनां ठाउका बाष्पयोग ।
ठावा कामज्वर न दुसरा वारि ज्या इष्टभोग ॥
दुःखा हेतू प्रैणयकलहावांचुनी अन्य नाहीं ।
यक्षांनाही वय न दुसरें यौवनावीण पाहीं ॥ ३ ॥
मूलश्लोक.
यस्यां यक्षाः सितमणिमयान्येत्य हम्थंस्थलानि ।
ज्योतिच्छाया कुसुमरचितान्युत्तम स्त्रीसहायाः ॥
आसेवन्ते मधु रतिफलं कल्पवृक्षप्रसूतं ।
त्वगंभीरध्वनिषु शनकैः पुष्करेष्वाहतेषु ॥ ३ ॥
भाषान्तर.
होतो मोठे मुँरज झडुनी नाद गंभीर ज्यांत ।
ताराबिंबें पडुनि कुसुमांसारिखीं शोभतात ॥
यक्ष प्रेमें मैणिमय अशा मैंन्दिराग्रीं पितात ।
कान्तांसंगें 'रैतिफल, जिथें", कल्पवृक्षप्रसूत ॥ ६ ॥
मूलश्लोक.
मन्दाकिन्याः सलिलशिशिरैः सेव्यमाना मरुद्भि-
मैदाराणामनुतटरुहां छायया वारितोष्णाः ॥
४१
१. अश्रु येणें. २. मदनसंताप 3. इष्ट स्त्रीचा उपभोग. 'ज्या
( कामज्वराला ) इष्टभोग वारी ( दूर करी ) ' असा अन्वय.
विरहरूप दुःखाला. ५. लाडझगड्याशिवाय. ६. मृदंग. ७. ज्या मंदिर-
शिखरांचे ठायीं. ८. नक्षत्रांची प्रतिबिंबें. ९. रत्ननिर्मित. १०. वा-
ड्यांच्या गच्च्यांवरून. ११. मद्यविशेष. १२. ज्या अलकेंत. १३.
कल्पवृक्षापासून काढलेलें.