2023-02-21 17:21:17 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
उत्तरमेघ.
मूलश्लोक.
विद्युत्वंतं ललितवनिताः सेन्द्रचापं सचित्राः ।
संगीताय महतमुरजाः स्निग्धगंभीरघोषम् ॥
अंतस्तोयं मणिमयभुवस्तुंगमभ्रंलिहाग्राः ।
प्रासादास्तां तुलयितुमलं यत्र तैस्तैर्विशेषैः ॥ १ ॥
भाषान्तर.
10
मोठीं मोठीं सुभग नैवही मंदिरं ज्यो पुरीचीं ।
सौंदर्यानें तुजसम मला वाटतीं जाण साचीं ॥
मेघा, राहे जवळिं तुझिया वीज ती फार काँन्त ।
क्रीडारंगीं ललित वनिता दंग होती तैयांत ॥ १ ॥
शोभा येते परम तुजला इन्द्रचापच्छटांनीं ।
चित्रांनीं तीं विविध अपुल्या फार जातीं खुलोनी ॥
कर्णा लागे ध्वनि बहु तुझा गोड गंभीर साचा ।
गाना संगें ध्वनि मृदु तिथें तो मृदंगादिकांचा ॥ २ ॥
आहे पाहें तव जंलमयी आकृति श्याँमकान्ति ।
तद्भूमीही मणिमय तुझी श्याम शोभा बरीती ॥
लीलेनें तूं विहरशि सख्या सर्वदा अंबरांत ।
त्यांचींही तीं रुचिर शिखरें अंबरा चुंबितात ॥ ३ ॥
मूलश्लोक.
हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्धम् ।
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामानने श्रीः ॥
चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णे शिरीषं ।
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम् ॥ २ ॥
१.
नवीन. २. ज्या (अलका ) नगरीचीं. ३. सुन्दर. ४. सुन्दर
७.
स्त्रिया. ५. त्या मंदिरांत. ६. इन्द्राच्या धनुष्याच्या किरणांनीं.
मन्दिरें. ८. मंदिरांत. ९. पाण्याची. १०. काळ्या रंगाची. ११. त्या
मंदिरांच्या भूमी. १२. आकाशांत. १३. मंदिराचीं. या श्लोकांत
अलकामंदिरांचें व मेघाचें सादृश्य वर्णिलें आहे.