2023-02-21 17:21:17 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
मराठी भाषान्तर-पूर्वमेध.
मूलश्लोक.
वलयकुलिशोद्बहनोद्गीर्णतोयं ।
तत्रावश्यं
नेष्यन्ति त्वां सुरयुवतयो यंत्रधारागृहत्वं ॥
ताभ्यो मोक्षस्तव यदि सखे धर्मलब्धस्य नस्या- ।
क्रीडालोलाः श्रवणपरुपैर्गजिते भषयेस्ताः ॥ ६१ ॥
भाषान्तर.
प्राप्त ग्रीष्मी म्हणवुनि तईं मत्तगीर्वाणनारी ।
क्रीडॉरंगी करितिल तुझे वाटते हाल भारी ॥
भूपारत्नीं तनुस तुझिंया अंबुढ़ा टोंचितील ।
कारंजाचें घराच करुनी तीस तैं टाकितील ॥ ७९ ॥
केली नाहीं त्वरित सुटका या प्रसंगी तयांनीं ।
टाकी त्यांना भिववुनि तरी भीतिदा गर्जनांनी ॥
मूलश्लोक.
1
हेमांभोजप्रसविसलिलं मानसस्याददानः ।
कुर्वन् कामं क्षणमुखपटमीतिमैरावतस्य ॥
'धुन्वन् कल्पद्रुमकिसलयान्यंशुकानीव वातै- ।
र्नानाचेष्टैर्जलद ललितैर्निर्विशेस्तं नगेन्द्रम् ॥ ६२ ॥
भाषान्तर.
स्वर्णांभोजें उगवति जयामाजि त्या मॉनसाचें ।
वारि प्राशीं, मुखर्वसनही होई ऐरावंताचें ॥
१ . ' ग्रीष्मी प्राप्त ( झालास ) म्हणवुनि ' असा अन्वय; उष्ण
कालामध्यें सांपडलास किंवा हाती लागलास म्हणून असा अर्थ. २..
तारुण्याच्या धुंदीमध्ये असलेल्या देवांगना. 3. खेळाच्या रंगांत. ४.
डागिन्यावर खचिलेल्या रत्नांच्या बारीक टोकांनीं किंवा अण-
कुचींनी. मेघाला असें टोंचण्याचें कारण त्यांतून कारंजासारखे पा
ण्याचे फंवारे निघून त्यांनी उन्हाळ्याचा ताप
दूर
भयंकर. ६. सुवर्णकमलें. ७.
मानससरोवराचें. ८
व्हावा हे होय. ५.
तोंडावरील पडदा.
पाऊस पडत असतां हत्तीचें तोंड भिजून त्यास
त्रास होऊं नये
म्हणून त्यावर पडदा टाकण्याची चाल आहे तिला अनुलक्षून हें वर्णन
आहे. ९. इंद्राच्या हत्तीचें.
४