2023-02-21 17:21:16 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
नेघदूताचें समवृत्त
मूलश्लोक.
शब्दायते मधुरमनिलैः कीचकाः पूर्यमाणाः ।
संसक्ताभिस्त्रिपुरविजयो गीयते किन्नरीभिः ॥
निदस्ते मुरज इव चेत् कंदरेषु ध्वनिः स्या- ।
त्संगीतार्थो ननु पशुपतेस्तत्र भावी समग्रः ॥ ५६ ॥
● भाषान्तर.
वेळू वारा पिउनि करिती फार रम्य स्वनाला ।
त्याच्या संगें त्रिपुरविजया गाति गंधैवबाला ॥
मोठ्या नादा करिशिल जरी तूं मृदंगौसमान ।
तेथें, शंभुस्तुति तरि यथासांग होईल जाण ॥ ७३ ॥
मूलश्लोक.
मालेयाद्रेरुपतटमतिक्रम्य तांस्तान् विशेषा- ।
हंसदारं भृगुपतियशोवर्त्म यत्काचरधं ॥
तेनोदीचीं दिशमनुसरेस्तिर्यगायामशोभी ।
श्यामः पादो बलिनियमनाभ्युद्यतस्येव विष्णोः ॥ ५७ ॥
भाषान्तर.
ऐसे शैलाजवळिल चमत्कार नाना बघावे ।
तेथोनीया मग निघुनिया क्रौंचशैलास जावें ॥
बाणांनीं या विवँर अपुल्या पाडिलें भार्गवानें ।
झाला हंसा सहज इकडे यावया मार्ग त्यानें ॥ ७४ ॥
१. त्रिपुरासुरावर (शिवानें ) मिळविलेल्या जयास. २. गंधर्वाच्या
स्त्रिया. ३ मृदंगासारख्या हें' नादा' याचें विशेषण ४. सांगो-
पांग. गंधर्वीच्या स्त्रिया शिवयश गायन करीत आहेत, वेणुस्वन त्यां-
च्या जोडीला सुरू आहे, फक्त मृदंगाचीच उणीव आहे ती आपल्या
गंभीर ध्वनीनें भरून काढ; ह्मणजे शिवस्तुतीची सगळी अंगे पुरीं
होतील असा यक्षाच्या ह्मणण्याचा अर्थ आहे. ५. पर्वताचें नांव. ६.
छिद्र; परशुरामानें धनुर्विद्या आपणांस साधली किंवा नाहीं हैं पाहण्या-
करितां क्रौंचपर्वतावर बाण सोडले. ते इतके की त्यांच्या योगानें
त्या पर्वतास एक मोठें छिद्र पडलें. त्यांतून इकडे मानस-
सरोवरांतील हंस येतात असे म्हणतात व म्हणूनच त्यास हंसद्वार
असें नांव पडले असावें.