2023-02-21 17:21:15 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
३२
मेघदूताचें समवृत्त
मूलश्लोक.
आसीनानां सुरभितशिलं नाभिगंधैर्मृगाणां ।
तस्या एवं प्रभवमचलं प्राप्य गौरं तुवारैः ॥
वक्ष्यस्यध्वश्रमविनयने तस्य शृंगे निषण्णः ।
शोभां शुभ्रत्रिनयनवृषोत्खातपंकोपमेयाम् ॥ ५२ ॥
भाषान्तर.
जो कस्तूरीमृग बसुनिया जाहला गंधवान ।
तैशी ज्याची तनु हिमवंशें चंद्रिकेच्या समान ॥
ऐसा आहे गिरिवर तया जान्हवीचाच तात ।
त्यालागोनी बघशिल पुढें आपुल्या तूं पथांत ॥ ६९ ॥
त्याच्या शृंगीं बघुनि तुजला अल्पविश्रांति घेतां ।
शृंगी पंका हरवृष धरी काय ! वाटेल चित्ता ॥
मूलश्लोक.
तं चेद्वायौ सरति सरलस्कंधसंघद्वजन्मा ।
बाधेतोल्काक्षपितच मरीवालभारो दवाग्निः ॥
अर्हस्येनं शमयितुमलं वारिधारासहस्रै ।
रापन्नार्तिप्रशमनफलाः संपदोयुत्तमानाम् ॥ ५३ ॥
भाषान्तर•
वृक्षस्कंधीं, पवन सुटतां, घर्षणें जन्मुनीया ।
स्वज्वालांनीं सुभंगैंचमरीकेशही जाळुनीया ॥
देई दावानल जरि तिथें ताप अद्रीश्वराला ॥
धों धों वृष्टी करुनि शमवीं, अंबुदा, तूं तयाला ॥ ७० ॥
१. ज्या हरिणांच्या नाभीत कस्तुरी सांपडते ते हरिण. २. सुगंध.
3. बर्फाच्या योगानें. ४. चांदण्याच्या ५. शिंगाचे ठायीं. ६. चिख-
लास. ७. शिवाचा बैल. नीलवर्ण असा तूं स्फटिकासारख्या शुभ्र पर्व-
ताच्या शिखरावर बसलास ह्मणजे शिंगांनी कैलासावरील चिखल
उडविणाऱ्या शुभ्र नन्दीची भ्रान्ति होईल असा अर्थ. ८. झाडांच्या
खांद्यामध्यें. ९. घांसल्यामुळें. १०. वनगाईचे सुंदर केश. ११. वणवा.