We're performing server updates until 1 November. Learn more.

This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
मूल श्लोक.
 
तामुत्तीर्य व्रज परिचितलत विभ्रमाणां ।
चक्ष्मोत्क्षेपादुपरि विलसत्कृष्णशारत्रभाणां ॥
कुंदक्षेपानुगमधुकर श्रीमुषामात्मचिंबं ।
पात्रीकुर्वन् दशपुरवधूनेत्रकौतूहलानाम् ॥ ४७ ॥
 
भाषान्तर•
 
मित्रा येते दशपुर पुढें त्यांतल्या रम्य नारी ।
पाहोनिया तुज करितिल भ्रूविलासास भारी ॥
होती काळे बहुत विमैलारक्तही तत्कटाक्ष ।
चंचत्कुंदानुग अलिच ते वाटती कीं समँक्ष ॥ ६३ ॥
मूलश्लोक.
 
ब्रह्मावर्त जनपदमथच्छायया गाहमानः ।
क्षेत्रं क्षत्रप्रधनपिशुनं कौरवं तद् भजेथाः ॥
राजन्यानां सितशरशतैर्यत्र गांडीवधन्वा ।
धारापातैस्त्वमिव कमलान्यभ्यवर्षन् मुखानि ॥ ४८ ॥
 
भाषान्तर.
 
ब्रह्मबिर्तामधिं मग पुढे बिंबरूपें शिरावें ।
तेथोनिया त्वरिताच कुरुंक्षेत्रभूमीस जावें ॥
तीक्ष्णीं बाणीं नरपतिशिरें 'खंडिलीं अर्जुनानें ।
 
तेथें, जेवीं अमित कमलें, अंबुदा, तूं जलानें ॥ ६४ ॥
मूलश्लोक.
 
२१
 
हित्वा हालामभिमतरसां रेवतीलोचनांकां ।
बंधुप्रीत्या समरविमुखो लांगली याः सिषेवे ॥
 
१. रंतिदेवाची राजधानी. २. भ्रुकुटीचे चाळे. ३. पांढरे तांबडे. ४.त्या
नारींचे कटाक्ष. ५. हलणाऱ्या कुंद फुलाच्या भोंवती घिरट्या घालणारे.
६. भ्रमरच. ७. प्रत्यक्ष. ८. देशाचें नांव आहे. हल्लींच्या ब्रह्मावर्त शह-
राच्या सभोवतालच्या प्रदेशाचें हें प्राचीन नांव आहे. ९. छायारूपानें.
१०. सोनपत पानपत ही गांवें ज्या मैदानांत आहेत त्यास कुरुक्षेत्र हैं
प्राचीन नांव होतें. याच ठिकाणी कौरवपांडव यांचा भयंक
 
ग्राम
 
झाला. या गोष्टीला उद्देशूनच खालचे दोन चरण आहेत. ११. तोडलीं.