We're performing server updates until 1 November. Learn more.

This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
तोयक्रीडारैतयुवतिच्या त्यापरी अंगरांगें ॥
स्पर्शानें ही अँतिशिशिर जो गंधवत्यापगेच्या ।
ऐसा मंदौनिल उपवनीं हालवी वृक्ष त्याच्या ॥ ४४ ॥
मूलश्लोक.
 
अप्यन्यस्मिञ्जलधर महाकालमासाद्यकाले ।
स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः ॥
कुर्वन् संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीया-
मामन्द्राणां फलमविफलं लप्स्यसे गर्जितानाम् ॥ ३४ ॥
 
भाषान्तर.
 
त्या ठायां तूं जरि, जलधरा, पोंचशीं अन्यकालीं ।
राहीं अस्तंगत जंवरि तो होतसे अंशुमालो ॥
सायंपूजासमयिं करिं तूं कार्य त्या दुंदुभीचें ।
त्या सेवेनें फल तुज मिळो पूर्ण मन्दध्वनीचें ॥ ४५ ॥
मूलश्लोक.
 
२१
 
पादन्यासैः क्वणितरशनास्तत्र लीलावधूतै ।
रत्नच्छाया खचित वलिभिश्चामरैः क्लान्तहस्ताः ॥
वेश्यास्त्वत्तो नखपदसुखान् प्राप्य वर्षाग्रबिन्दू-
नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान् कटाक्षान् ॥ ३५ ॥
 
भाषान्तर.
 
रत्नच्छायारुचिर दिसती दण्ड ज्या चामरांना ।
त्यां वींरोनी हळुहळु पहा शीण आला जयांना ॥
नृत्यें ज्यांच्या छुमछुम पढ़ीं पैंजणें वाजतात ।
ऐशा वेश्या दिसतिल तुला तेधवां मन्दिरांत ॥ ४६ ॥
 
मंद,
 
१. पाण्यांत रमणाऱ्या तरुणींच्या. २. उटीनें. 3. फार
थंड. याचा संबंध ' स्पर्शानें' या तृतीयांत पदाकडे. ४. गंधवती
नदीच्या. ५. मन्द् वात. गंधवतीवरून येणारा वात
सुगंध आणि शीतल होता असें या श्लोकांत कवीने सुचविलें आहे.
६. संध्याकाळाशिवाय दुसऱ्या
नगायचें. ९. रत्नांच्या कांतीनें सुंदर. १० त्या चामरांना ढाळून.
 
एकाद्या वेळी.
 
७. सूर्य. ८.