This page has not been fully proofread.

१२
 
मेघदूताचें समवृत्त
 
मूलश्लोक.
तस्यास्ति तैर्वनगज मंदैर्वासितं वान्तवृष्टि ।
जैबूकुंजप्रतिहतरयं तोयमादाय गच्छेः ॥
अन्तःसारं घन तुलयितुं नानिलः शक्ष्यति त्वां ।
रिक्तः सर्वो भवति हि लघुः पूर्णता गौरवाय ॥ २० ॥
 
भाषान्तर.
 
वर्षोनीया उदर हलकें फार होईल जाण ।
प्राशोनी तज्जैल ह्मणुनिया भागवावी तहान ॥
येतो नामी वनगंजमदें नेहमीं त्यास वास ।
जंबूँवृक्षीं पथिं अडविलें तेविं त्याचे रर्यांस ॥ २८ ॥
रेवाँतोया पिउनि जलदा पुष्ट होशील अंगें ।
वायूचें तें मग तुजपुढे काय चालेल सांगें ? ॥
रिक्तालागी सहज लघुता या जगीं प्राप्त होते ॥
पूर्णालागी तशिच गुरुता प्रत्ययालागि येते ॥ २९ ॥
मूलश्लोक.
 
नीपं दृष्ट्वा हरितकपिशं केसरैरर्धरूढै- ।
राविर्भूतप्रथममुकुलाः कन्दलीचानुकच्छम् ॥
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गंधमाघ्राय चोर्व्याः ।
सारङ्गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम् ॥ २१ ॥
 
भाषान्तर.
 
नीपें किंचित् उमळुनि हरिद्रक्तत पावलेलीं ।
रेवेच्याही नव-कुँसुमितां देखेनी रानकेळी ॥
 
१. तिचें पाणी; नर्मदेचें पाणी. २. रानांतील हत्तींच्या ( गंड-
स्थलांतील ) उदकानें. 3. त्या पाण्यास. ४. नर्मदेच्या पाण्यांत हत्ती
खेळण्याकरितां जातात तेव्हां त्यांच्या गंडस्थलांतील मद त्या पाण्या-
त मिसळून तें सुगंध होतें असा अर्थ. ५. जांभळीच्या झाडांनी. ६.
वेगास. ७. नर्मदेच्या पाण्यास. ८. 'रिक्त ', 'लघुता',
गुरुता ' हीं पढ़ें श्लिष्ट आहेत हे सहज लक्ष्यांत येईल.
साळ्यांत फुलणारें नीप नांवाचें झाड आहे त्याची फुलें. १०.
तांबड्या रँगाला. ११. नुकत्याच फुललेल्या, १२. याचं कर्म 'नीपे
व 'रानकेळी ' ही पदें होत. या क्रियेचें कर्तृत्व अर्थात् मृगांकडे आहे.
 
'पूर्ण ' व
९. पाव-
हिरव्या-