This page has not been fully proofread.

१०
 
मेघदूताचें समवृत्त
 
भाषान्तर:
 
हातीं आहे कैषिफल तुझ्या सर्वदा जौणुनीया ।
प्रेमें भोळ्या बघतिल तुला क्षेत्रपालाङ्गना त्या ॥
तेव्हां जो कीं सुरैभित असें कर्षण जाहलेला ।
त्या माँलीं तूं बसुनि पुढतीं जा पुन्हां उत्तरेला ॥ २२
मूलश्लोक.
त्वामासारप्रशमितवनोपलवं साधु मूर्ध्ना ।
वक्ष्यत्यध्वश्रमपरिगतंसानुमानाम्रकूटः
न क्षुद्रोऽपेि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय ।
प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः ॥ १
 

 
भाषान्तर.
 
वर्षोनीया अमित अपुलें वारि पृथ्वीतलांत ।
मोठा दावानल विझविला त्वां जयाचा क्षणांत ॥
तो प्रेमानें धरिल तुजला मस्तकीं ऑम्रकूट ।
झाला तूतें श्रम बघुनिया चालतां लांब वाट ॥ २३ ।
ज्यानें केली उपैंकृति असा मित्र येतां घराला ।
जात्या मोठा कृपण नरही दावितो आदराला ।
ज्याचें आहे मनचि मुळचें फार " तैसें उदार ।
त्याला त्याची अणुभरि तरी केविं होईल भार ? ॥ २
 
मूलश्लोक.
 
छन्नोपान्तः परिणतफलद्योतिभिः काननाम्रै ।
 
१. शेतकीचें फल; धान्यसंपत्ति. २. याचें कर्म त्याच्या म
वाक्य होय. ३. नेत्रसंकेत न जाणणाया. ४. शेतकऱ्यांच्या च
५. सुगंधयुक्त. ६. नांगरण्यानें. ७. 'माल' हा देशविशेष आं
कित्येक मानितात; आणि कित्येक यास माळ जमीन असें म्ह
८. अमरकंटक. हा विध्याद्रीचा पूर्वभाग होय. यांतूनच नर्मदा
लेली आहे. या पर्वतावर आंब्याची झाडें चहूंकडे पसरलेली अ
त्यास 'आम्रकूट' असें नांव पडलें
 
आहे ९.
 
'लां
 
चालतां तूतें श्रम झाला ( असें ) बघुनिया' असा
उपकार. ११. आम्म्रकूटासारखें. १२. घरीं आलेल्या मित्राचा.
 
अन्वय-