2023-02-21 17:21:12 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
६
मेघदूताचें समवृत्त
ऐसा पूर्वानुभव ह्मणुनी धीर देतील चित्ता ॥ १२ ॥
वर्षाकालीं त्यजुनि दयिता कोण दूरी वसेल ? ।
जो दुर्दैवें मजसम पराधीन झाला नसेल ! ॥
मूलश्लोक.
मन्दं मन्दं नुदति पवनश्वानुकूलो यथा त्वां ।
वामश्वायं नदति मधुरं चातकस्ते सगंधः ॥
गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमा बद्धमालाः ।
सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः ॥ ९॥
भाषान्तर.
मेघा, वारा सुखकर तसा मन्द वाहील मार्गी ।
संगीतानें स्तविल तुजला चातक प्रेमरंगीं ॥
गर्भाधनास्तव जमुनिया त्या बलाकांगनाली
आनंदानें उडतिल तुझ्या भोंवतीं अंतरालीं ॥ १३ ॥
मूलश्लोक.
तां चावश्यं दिवसगणना तत्परा मेकपत्नी- ।
मध्यापन्नामविहत गतिर्द्रक्ष्यसि भ्रातृजायाम् ॥
आशाबन्धः कुसुमसदृशं प्रायशो ह्यङ्गनानां ।
सद्यः पाति प्रणाय हृदयं विप्रयोगे रुणद्धि ॥ १० ॥
भाषान्तर.
औत्सुक्यानें विरहदिन जी मोजिते एक एक ।
वारंवार स्मरुनि मजला रक्षिते जीव देख ॥
ऐसे काढी दिवस वैहिनी ती तुझी सत्वशील ।
तीतें, जातां पवनगतिनें, अंबुदा, पाहशील ॥ १४ ॥
१. पूर्वीचा अनुभव. प्रतिवर्षी पावसाळा लागला ह्मणजे
घरीं येतो असा अनुभव. २. प्रेमभरांत मेघदर्शनानें चातकास
नंद् होतो हैं प्रसिद्धच आहे. 3. गर्भधारणा व्हावी ह्मणून वर्षाकाल
मेघोदकापासून बगळ्या गर्भिणी होतात अशी प्रसिद्धि आहे.
बगळ्यांच्या रांगा. ५. यक्षानें मेघास आपला बंधु कल्पून आपक
बायकोला त्याची वहिनी असें सलगीनें म्हटले आहे.