2023-02-21 17:21:11 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
मेघदूताचॆं समवृत्त
भाषान्तर.
धूमज्योतिःसलिलपवनांपासुनी जन्म ज्याचा ।
न्यावी, ऐशा जडजैलधरें, केविं संदेश साचा ? ॥
होता उत्कंठित निजमनीं तेधवां यक्ष फार ।
त्या योगानें मुळिं न सुचला त्याजला हा विचार ॥ ७
कामार्तांच्या अणुहि न मनीं राहतोसे विवेक ।
त्यांलागोनी जड अजडही वाटती तुल्य देख ! ॥
मूलश्लोक.
जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां ।
जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः ॥
तेनार्थित्वं त्वयि विधिवशाहूरबन्धुर्गतोऽहं ।
याच्या मोघावरमधिगुणे नाधमे लब्धामा ॥ ६ ॥
भाषान्तर.
झालासी तूं सुविदित कुळीं पुष्करावर्तकांच्या ।
दूतांमध्यें प्रमुख असशी तूंचि देवेश्वरांच्या ॥
स्वेच्छेनें तूं धरिशिहि तसें रूप मानेल तें तं ।
हें आहे कीं सकल, जलदा, ठाउकें जाण मातें ॥ ८ ॥
दुर्दैवानें विरह घडुनी राहिली दूर कान्ता ।
यासाठीं मी तुज विनवितों दीन होवोनि आतां ॥
ज्ञात्यापाशीं विफलहि बरी याचना केलियास ।
नीचापाशीं सफलहि न ती तेविं वाटे मनास ॥ ९ ॥
मूलश्लोक.
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियायाः ।
संदेश में हर धनपतिक्रोधविश्लेषितस्य ॥
गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम् ।
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्द्रिका धौतहर्म्या ॥ ७ ॥
१. धूर, तेज, पाणी आणि वारा यांपासून. २. 'साचा संदेश के
न्यावा' असा अन्वय. ३. अचेतन मेघानें. ४ पुष्कर आणि आवर्त
ह्रीं श्रेष्ठ मेघांची नांवें आहेत. ५. इंद्राच्या.