We're performing server updates until 1 November. Learn more.

परिचय

संस्कृत साहित्य परंपरा सर्वांना सर्वार्थाने उपलब्ध करून देणे हे अंबुदचे ध्येय आहे. ह्या प्रकल्पाचे काम 1 जून 2022 रोजी औपचारिक रीतीने सुरू झाले असले तरीही अशा प्रकल्पाची कल्पना आमच्या चमूतील स्वयंसेवकांच्या मनात अनेक वर्षांपासून घोळत होती.

आमच्या अंबुद तसेच संस्कृतशी संबंधित इतर प्रकल्पांविषयीच्या ताज्या बातम्या आम्ही विद्युत्पत्र यादीद्वारे नियमितपणे कळवत असतो. आमचे सर्व ग्रंथपाठ GitHub वर उपलब्ध आहेत आणि त्यांवर काम करण्यासाठी सर्व प्रकारची पार्श्वभूमी असणाऱ्या योगदानकर्त्यांना आम्ही सहर्ष आमंत्रित करत आहोत. याखेरीज इतर प्रश्नांच्या उत्तरांसाठी कृपया आमच्याशी थेट संपर्क साधा.